Savroli So · Shahapur · Thane
About the Gram Panchayat
Available in Marathi This information is published by the Gram Panchayat in Marathi. An English version is not available yet.
ग्रामपंचायत सावरोली (सो) (Grampanchayat Savaroli (So)) बद्दल
ग्रामपंचायत सावरोली (सो) ही शहापूर तालुक्यातील एक ग्रामीण ग्रामपंचायत असून आदिवासी बहुल व निसर्गरम्य परिसरात वसलेली आहे. येथे शेती हा प्रमुख व्यवसाय असून ग्रामपंचायत विविध शासकीय योजना व सेवा राबवून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे.
प्रशासकीय रचना
• राज्य: महाराष्ट्र• जिल्हा: ठाणे• तालुका: शहापूर• ग्रामपंचायत प्रकार: स्वतंत्र ग्रामपंचायत• LGD कोड: 192504• प्रभाग संख्या: 3 महसुली गाव:• सावरोली (सो) – LGD Code: 552843 मा. श्री .
बाबुराव जमुनाबाई हरी राठोड गटविकास अधिकारी (BDO) सौ. रजनी नरेंद्र राऊत
ग्रामपंचायत अधिकारी श्री. मधुकर अनंता निरगुडा सरपंच
श्री. जयवंत शंकर दवणे उपसरपंच ग्रामपंचायत आढावा
मूलभूत सांख्यिकी माहिती (ई-ग्रामस्वराज व उपलब्ध माहितीच्या आधारे) एकूण लोकसंख्या: 2080
• पुरुष: 1034• महिला: 1046 घरांची संख्या (कुटुंबे): 852 साक्षरता दर: अंदाजे 60% – 70%
एकूण क्षेत्रफळ: 4000.0 हेक्टर (नोंद अनुसार) जातीनिहाय लोकसंख्या:• अनुसूचित जमाती (ST): 1413• ओबीसी (OBC): 667
उपसरपंच:श्री. जयवंत शंकर दवणे
ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक):सौ. रजनी नरेंद्र राऊत 7038885281 ग्रामपंचायत सदस्य
एकूण सदस्य: 10 सदस्यांची नावे —मधुकर अनंता निरगुडा,जयवंत शंकर दवणे,शंकर मालू निरगुडा,नंदा महेंद्र वाख,सुवर्णा भगवान दवणे,सुवर्णा आत्मराम दवणे,सविता विठ्ठल खोडका,लक्ष्मण कमळू हिंदोळा,हिरा पालो हिंदोळा,पांडू बाळू सापरा शैक्षणिक व अंगणवाडी सुविधा
• शाळा: 6• अंगणवाडी केंद्रे: 6 स्थानिक केंद्रे:सावरोली (सो), बेलकडी, खरपत 1, खरपत 2, नामपाडा उपलब्ध पायाभूत सुविधा
• ग्रामपंचायत भवन• शाळा व अंगणवाडी• पाणीपुरवठा व्यवस्था ई-ग्रामस्वराज अनुसार:• पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत: 6• घनकचरा व्यवस्थापन केंद्र: 1• बाल उद्याने: 6 वार्षिक निधी
₹ 4,18,815/- धार्मिक व सांस्कृतिक जीवन प्रमुख धार्मिक स्थळे:• हनुमान मारुती मंदिर
इतर आकर्षण:• श्री क्षेत्र ताकेश्वर गावात पारंपरिक सण-उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. महिला सक्षमीकरण व सामाजिक संस्था
• स्वयं सहाय्यता गट (SHG): 12 योजना व विकास उपक्रम ग्रामपंचायत सावरोली (सो) येथे विविध शासकीय योजना राबविल्या जातात —
• जलजीवन मिशन• स्वच्छ भारत अभियान•
प्रधानमंत्री आवास योजना
• आदिवासी विकास योजना नागरिक सेवा • जन्म प्रमाणपत्र• मृत्यू प्रमाणपत्र• विवाह प्रमाणपत्र• विविध शासकीय योजनांचे अर्ज• मनरेगा नोंदणी• घरकुल अर्ज• नळजोडणी अर्ज
योजना व प्रमुख कार्ये जन मन योजना प्रधानमंत्री आवास योजना
आदिम घरकुल योजना शबरी आवास योजना कामगिरी व विकास उपक्रम
शहापूर पंचायत समितीने गेल्या काही वर्षांत अनेक शासकीय योजनांची यशस्वी अंमलबजावणी केली आहे १००% मुक्त शौचालय अभियान डिजिटल ग्रामपंचायत उपक्रम
रस्ते व पाणीपुरवठा सुधारणा योजना ग्रामीण रोजगार हमी योजना महिला बचतगट सक्षमीकरण कार्यक्रम
दृष्टीकोन व भावी उद्दिष्टे शहापूर पंचायत समितीचा दृष्टीकोन म्हणजे नागरिकांच्या सहभागातून सर्वसमावेशक आणि शाश्वत ग्रामीण विकास घडवून आणणे, डिजिटल प्रशासन व प्रभावी योजना अंमलबजावणी साध्य करणे. Super power Administration
Digitalization of all Gram Panchayat services Health & Education Improved education and healthcare access in rural areas
Entrepreneurship Women entrepreneurship and youth skill development
ग्रामपंचायत आढावा
मूलभूत सांख्यिकी माहिती एकूण लोकसंख्या: 2080 • पुरुष: 1034• महिला: 1046
घरांची संख्या (कुटुंबे): 852 साक्षरता दर: अंदाजे 60% – 70%
Shahapur, Thane
Quick facts
| Revenue villages | Information not available | Counted from Gram Panchayat records |
|---|---|---|
| Wards | Information not available | Counted from Gram Panchayat records |
| Population | Information not available | Counted from Gram Panchayat records |
| Area | Information not available | Entered by the Gram Panchayat |
| Households | Information not available | Entered by the Gram Panchayat |
| Literacy | Information not available | Entered by the Gram Panchayat |
| Water sources | Information not available | Entered by the Gram Panchayat |